मागणे हे माझे स्वामी तुजपाशी । विघ्न भजनासी येऊ नये ॥१॥तुझाचि निरोप सर्वांसी मी देतो । तुझे नाम गातो आवडीने ॥२॥तेथे ही उपाधी न बाधो सर्वथा । बापा दिनानाथा मागणे सांभाळावे ॥३॥स्वामीसुत म्हणे तूचि बाप धनी । सांभाळी भजनी बालकासी ॥४॥॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ Download Here Post Views: 47